शिवसह्याद्री

27 Feb 2024 12:15:19
 
शिवसह्याद्री 
 
 
           शिवसह्याद्री या विनयजी दाभाडे लिखित महानाट्यामध्ये आपल्या शाळेतील 48 मुली सहभागी झाल्या आहेत. हजारोंच्या उपस्थितीत आपल्या मुली नृत्य व अभिनय सादर करत आहेत. उद्या श्री शिवजयंती निमित्त सलग तिसरा प्रयोग होणार आहे. आपल्या विद्यार्थिनींचे कौतुकास्पद काम पाहण्यासाठी सर्वांनी या मोफत प्रवेश असलेल्या महानाट्याचा आनंद घ्यायला हवा.
वेळ उद्या सायं 7.30- 10.00
स्थळ - निगडी ( भक्ती शक्ती गार्डन जवळ)


शिवसह्याद्री
Powered By Sangraha 9.0