Admissions

वैशिष्टे :- शाळेची प्रवेश प्रकिया ( आवश्यक कागदपत्रे):-

आश्रमशाळा, कामशेत    29-May-2023
Total Views |

शालेय इमारत
 
   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव
अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची
महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत,
तालुका मावळ, जिल्हा - पुणे, पिन कोड-410 405.
 
 
 वर्ग :- इयत्ता १ली ते १०वी उत्तम शिक्षणाची मराठी माध्यमातून सोय...
शाळेची प्रवेश प्रकिया (आवश्यक कागदपत्रे) :-
 
  • विद्यार्थी जन्मदाखला.
  • पालकांचे व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड.
  • पालकांचे व विद्यार्थ्यांचे फोटो.
  • बैंक पासबुक
  • पालक किंवा विद्यार्थी जातीचा दाखला.
  • रेशनकार्ड.
  • विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र (Fitness Certificate)
 
प्रवेश फॉर्म   
 
addmission
 
 
addmission
        
addmission